मरठी सिनेसृष्टीत दोन लोकप्रिय अभिनेते सुमित राघवन आणि अमेय वाघ सध्या या दोघामध्ये वाद सुरू असल्याच दिसून आलं या दोघांच्या भांडणाची सुरुवात झाली अमेयच्या पोस्टने ज्यात तो सुमितला 'राघू' म्हणाला होता.अमेयने सोशल मिडियावर पहिली पोस्ट केली त्यात त्याने सुमितला टॅगही केलं.